कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रशासनाला सहकार्य करावे- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
उस्मानाबाद(जिमाका):-कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व त्यांच्या कुटुंबाने स्वतःला नियमांमध्ये बांधून घेणे आवश्यक आहे. आपण सगळे जण जाणतो याचा संसर्ग...















