कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यास मंडळावर विरेश पाटील, प्रियंका झोपे आणि प्रा. डॉ. बालाजी मुंडे यांचे नामनिर्देशन
विरेश गोपाळराव पाटील जळगाव-(प्रतिनिधी) - येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध विषयांच्या अभ्यास मंडळांची नुकतीच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा....















