Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनन्या पांडेचा खास व हटके अंदाज

user by user
02/08/2022
in मनोरंजन, लाइफस्टाइल, सिने जगत
Reading Time: 1 min read

सिने जगत

बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या आगामी चित्रपट “लायगर” च्या प्रोमोशनला हटके व अनोख्या लूकमध्ये दिसली.

View this post on Instagram

A post shared by Ananya 🌙 (@ananyapanday)

अनन्या ही नेहमी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर तिचे फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असते. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी केलेल्या खास लूकमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

विशेष म्हणजे अनन्या ह्या चित्रपटाद्वारे तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून, यात ती तेलगू अभिनेता विजय देवराकोंडा सोबत दिसणार आहे तसेच यात रोनित रॉय, मकरंद देशपांडे, अली या कलाकारांसोबत माजी बॉक्सिंगपटू माईक टाईसनही झळकणार आहे.

‘लायगर’ हा पॅन इंडिया चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

user

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर येथे ८१ जागांसाठी भरती

Next Post

”हा” आजार बनत आहे पालकांची डोकेदुखी

Next Post

''हा" आजार बनत आहे पालकांची डोकेदुखी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d