राज्य कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी २०० आयसीयू आणि २०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा वाढवणार;पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णय
राज्य केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा;मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश