Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै

user by user
29/07/2022
in विशेष
Reading Time: 1 min read
आजचे राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै

राशिभविष्य

मेष:-
वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. निसर्गसौंदर्याबद्दल ओढ वाढेल. मन काहीसे चलबिचल राहील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. सामाजिक भान राखून वागाल.

वृषभ:-
व्यवसायात भागीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करता. उत्साहवर्धक घटना घडतील. जोडीदाराशी प्रेमळ वार्ता कराल. मैत्रीपूर्ण संबंध सुधारण्यासाठी उत्तम दिवस.

मिथुन:-
कामाची धावपळ वाढेल. काही अनपेक्षित बदल संभवतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. जोडीदाराला तुमच्या प्रती आदर व सन्मान वाटेल.

कर्क:-
मुलांशी मतभेद होतील. व्यावसायिक प्रश्न व अडचणी प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळा. आळस बाजूला सारून कार्यमग्न राहणे उत्तम.

सिंह:-
अध्यात्माकडे ओढ वाढेल. कुठेही सकारात्मकतेने वावराल. हातापायास किरकोळ दुखापत संभवते. नवीन वस्तू खरेदी करण्याची व मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

कन्या:-
बऱ्याच दिवसांनी जवळच्या मित्राशी भेट होईल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल. तरुणांचे विचार जाणून घ्याल. कलाकारांना काहीतरी नवीन करुन दाखवण्याची सुवर्णसंधी मिळेल. केलेली मेहनत, धावपळ फलदायक ठरेल.

तूळ:-
रागावर लगाम ठेवावा. कामानिमित्त अचानक प्रवास घडण्याचा योग आहे. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल. मन काहीसे गोंधळलेले राहील. कार्यस्थळी विरोधाला सामोरे जावे लागू शकते.

वृश्चिक:-
सर्व बाजुंनी विचार करण्यावर भर द्या. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येण्याची शक्यता. कामाच्या ताणाचा प्रकर्षाने परिणाम जाणवेल. जुने वाद मिटवणे आवश्यक आहे.

धनू:-
प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर साराल. दिवस काहीसा चांगला राहील. थांबलेली कामे मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. बौद्धिक व वैचारिक संघर्ष टाळावा.

मकर:-
कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. भावंडांचे साहाय्य लाभेल. मनावरील दडपण कमी होण्याबरोबरच तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल.

कुंभ:-
अडचणीतून मार्ग काढणे सोपे होईल. मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरेल. महिलावर्गासाठी करमणुकीचा दिवस. विरोधकांवर मात करता येईल. पित्त प्रकृतीत वाढ होण्याची शक्यता

मीन:-
वाणीतील कडवटपणा टाळा. एकतर्फी विचार करू नका. हितशत्रू पासून सावधान राहण्याबरोबरच उधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल.

user

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना म्हसावद बोरणार गटातून मोठी पसंतीची चर्चा

Next Post

पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या ४४८ जागांसाठी भरती

Next Post

पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या ४४८ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d