Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ITI शिल्पनिदेशक पदासाठी सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून उमेदवारांस न्याय द्यावा-शिल्पनिदेशक प्रशिक्षित संघाची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ITI शिल्पनिदेशक पदासाठी सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून उमेदवारांस न्याय द्यावा-शिल्पनिदेशक प्रशिक्षित संघाची मागणी

जामनेर प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
आय.टी.आय शिल्पनिदेशक पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीमध्ये (R.R) सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून महाराष्ट्रातील बेरोजगार प्रशिक्षित उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी या उमेदवारांमधून केली जात आहे़. न्याय मिळवून देण्याचे दूरच; पदभरतीत प्राधान्य हा शब्द टाकून वेळ मारून नेण्याचा शासनाचा केविलवाणा प्रयत्न.
         महाराष्ट्रातील शासकीय आय.टी.आय मध्ये ४५ टक्के शिल्पनिदेशक पदे रिक्त आहेत. सन २०११ पासून गेल्या १० वर्षांत राज्यात शिल्पनिदेशक पदभरती झालेली नाही. सदर विषयावर आधारित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने सरळसेवा पदभरती ७०० शिल्पनिदेशक पदासाठी सुचना दिली आहे.
आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य पूर्ण व्यावसायिक शिक्षण मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. CITS प्रशिक्षण घेतल्यास आय.टी.आय. मधील प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची मानसिकता ओळखून नियोजनपूर्वक प्रशिक्षण प्रशिक्षित निदेशक देऊ शकतात. तसेच DGT, केंद्र सरकार, मॅट आणि हायकोर्ट यांचेही निकाल हेच सांगतात़ कि निदेशक पदासाठी CITS प्रशिक्षण अनिवार्य आहे.
महाराष्ट्रात एकूण ५ ते ७ हजार सी.आय.टी.एस. धारक उमेदवार असूनही शासनाकडून सद्यस्थितीत जाहीर केलेल्या अधिसूचनेत सी.आय.टी.एस प्रशिक्षित उमेदवारांना फक्त प्राधान्य आणि अप्रशिक्षित म्हणजेच फक्त डिग्री, डिप्लोमा, आय.टी.आय पास उमेदवारांची भरती करण्याचा मानस ठेऊन भरती प्रक्रियेत पारदर्शकतेच्या नावाखाली गौडबंगाल तर होणार नाही ना असा प्रश्न उद्भवत आहे. आगामी आय.टी.आय शिल्पनिदेशक पदभरती मध्ये शिल्पनिदेशक पदासाठी फक्त सी.आय.टी.एस  प्रशिक्षित उमेदवारच पात्र करावेत अशी मागणी महाराष्ट्रातील शिल्प निदेशक प्रशिक्षित संघाकडून केली जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत

Next Post

जळगाव : अमळनेरातील कोरोना बाधीत वु्द्धाचा मु्त्यू

Next Post
जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव : अमळनेरातील कोरोना बाधीत वु्द्धाचा मु्त्यू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo