Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये ९३ जागांसाठी भरती

user by user
10/08/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 1 min read

रोजगार

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रायगड मध्ये विविध पदांच्या ९३ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी मुलाखतीची तारीख दि. ११, १२ व १७ ऑगस्ट २०२२ (पदांनुसार) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) वैद्यकीय अधिकारी = ३१
२) MPW = ३१
३) स्टाफ नर्स (पुरुष / महिला) = ३१
एकूण = ९३

◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१: एमबीबीएस
पद क्र.२: पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमात १२वी विज्ञान उत्तीर्ण
पद क्र.३: GNM / B.Sc नर्सिंग

◆ वयाची अट –
पद क्र.१: ७० वर्षे
इतर पदे: खुला प्रवर्ग – ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे)

◆ नोकरीचे ठिकाण – रायगड

◆ शुल्क – नाही

◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोविड वॉर्ड रूम, तळमजला, NHM कार्यालयच्या खाली, जिल्हा परिषद, सातारा

◆ मुलाखतीची तारीख – ११, १२ व १७ ऑगस्ट २०२२ (पदांनुसार)

◆ अधिकृत संकेतस्थळ – http://www.zpsatara.gov.in/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना http://www.zpsatara.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.

user

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दिल्ली,महाराष्ट्रासह राज्यांमध्ये कोरोनाचे इतके रुग्ण आले समोर, जाणून घ्या इतर राज्यांची स्थिती…

Next Post

सुधर्मा व मनशक्ती परिवाराचा संयुक्त उपक्रम

Next Post

सुधर्मा व मनशक्ती परिवाराचा संयुक्त उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d