Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

NLC INDIA मध्ये मेगा भरती…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/08/2022
in राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 2 mins read

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेवेली (NLC India Recruitment 2022) लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.

या भरतीच्या माध्यमातून पदवीधर कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांसाठी 226 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडिया

पद संख्या – 226 पदे

भरले जाणारे पद –

  1. एक्झिक्युटिव इंजिनिअर – E4 ग्रेड – 167 पदे
  2. डेप्युटी मॅनेजर – E3 ग्रेड 39 पदे
  3. मॅनेजर – E4 ग्रेड – 20 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –(NLC India Recruitment 2022)

  • एक्झिक्युटिव इंजिनिअर –
  1. उमेदवाराकडे संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी घेतली असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराला या पदाचा 05 वर्षे अनुभव असावा.
  • डेप्युटी मॅनेजर –
  1. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
  2. तसेच कर्मचारी व्यवस्थापन/ औद्योगिक संबंध/ कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य/ व्यवसाय प्रशासन/ व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा/औद्योगिक संबंध/ HRM/ कामगार कल्याण/ कामगार व्यवस्थापन/ कामगार प्रशासन/ कामगार अभ्यास असणे आवश्यक.
  3. उमेदवाराला या पदाचा 01 वर्षे अनुभव असावा.
  • मॅनेजर –
  1. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
  2. तसेच कर्मचारी व्यवस्थापन/ औद्योगिक संबंध/ कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य/ व्यवसाय प्रशासन/ व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा पूर्ण केला असावा. (NLC India Recruitment 2022)
  3. औद्योगिक संबंध/ HRM/ कामगार कल्याण/ कामगार व्यवस्थापन/ कामगार प्रशासन/ कामगार अभ्यास/ जनसंपर्क/ जनसंवाद/ पत्रकारिता किंवा LLB शिक्षण झाले असावे.
  4. उमेदवाराला या पदाचा 05 वर्षे अनुभव असावा.

वय मर्यादा –

खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज फी –

खुला/ ओबीसी प्रवर्ग – 854/- रुपये.

मागासवर्गीय/ माझी सैनिक प्रवर्ग – 354/- रुपये.

नोकरी करण्याचे ठिकाण –

संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nlcindia.in

(सूचना – उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

यावल तालुक्यात पुन्हा खून;पूर्ववैमनस्यातून तरुणाने केला महिलेचा खून

Next Post

योग शिक्षकांसाठी पुणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती

Next Post

योग शिक्षकांसाठी पुणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d