Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘जळगावच्या राजा’चे पाटपूजन व मंडप सोहळ्याचे आयोजन

user by user
30/07/2022
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
‘जळगावच्या राजा’चे पाटपूजन व मंडप सोहळ्याचे आयोजन

जळगाव – (प्रतिनिधी)

शहरातील नेहरू चौक येथील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे ‘जळगावच्या राजा’ चा पाटपूजन व मंडप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सदर सोहळा दि.३१ जुलै २०२२ रोजी मनपा इमारतीखाली आयोजित केला गेला आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री नेहरू चौक मित्र मंडळाकडून ‘जळगावचा राजा’ श्री गणपतीचे पाटपूजन व मंडप सोहळ्यात नीरज अग्रवाल हे सपत्नीक पाटपूजन करतील तसेच या शुभ प्रसंगी ढोल पथकाचे आकर्षक सादरीकरणही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा सोहळा अधिक मनोहारी करण्यासाठी नेहरू चौक परिसर रांगोळी व फुलांनी सुशोभित करण्यात येईल. यावेळी अनेक भाविक पारंपारिक वेशभूषामध्ये उपस्थिती देणार आहेत.

तरी, सर्व नागरिकांनी व भाविकांनी सायंकाळी ५ वाजता महानगरपालिकेच्या इमारतीखाली वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी व मंडळातर्फे करण्यात आले आहे.

user

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद; २० मोटारसायकली हस्तगत

Next Post

मेनोपॉज व सहजीवन;डॉ. आनंद शिंदे

Next Post
मेनोपॉज व सहजीवन;डॉ. आनंद शिंदे

मेनोपॉज व सहजीवन;डॉ. आनंद शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d