Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अँजल फूड फाऊंडेशनतर्फे छायाचित्रकारांचा गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
अँजल फूड फाऊंडेशनतर्फे छायाचित्रकारांचा गौरव

जळगाव(प्रतिनिधी)- जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधत कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून कार्यरत राहणाऱ्या छायाचित्रकारांचा अँजल फूड फाऊंडेशनतर्फे गौरव करण्यात आला. पत्रकार भवनात गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफ्फार मलीक होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अशोक भाटिया, माजी उपमहापौर करीम सलार, मुफ्ती अतीकुर रहमान, फारुक शेख, नगरसेवक रियाज़ बागवान, फारुक कादरी, इस्माईल पटेल, खलील पठान, अयाज़ अली आदी उपस्थित होते. कोरोना काळात देखील छायाचित्रकार बांधव आपले कार्य पार पाडत आहे. कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या या सर्व छायाचित्रकारांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे मत अँजल फूड फाऊंडेशनचे अध्यक्ष दानियल अलाउद्दीन यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले तर आभार रेहमान शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी छायाचित्रकार सचिन पाटील, गोकुळ सोनार, आबा मकासरे,संदीपाल वानखेड़े, नितिन सोनवणे, भूषण हंसकर, निखिल सोनार, उमेश चौधरी, जुगल पाटिल, गणेश सुरसे, धर्मेंद्र राजपूत, वसीम खान, हेमंत पाटिल, सुर्यभान पाटिल, रितेश भाटिया, ज़की अहमद, चेतन वाणी, अयाज़ मोहसिन, रईस शेख, संदीप माळी, एजाज शाह, चेतन निंबोळकर यांचा सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँजल फूड फाऊंडेशनचे सदस्य अफसर पींजारी, फिरोज़ खान, तबरेज सैय्यद, इमरान खाटिक, रफीक, जावीद, साबिर, रेहान, रमज़ान, इमरान सैय्यद, समीर बागवान, रेहान बागवान, गणेश, ज़मीर, शारूख, निसार तडवी, कामिल, शादाब, राहिल यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने “एक दिवस सैनिक भावासाठी व त्यांच्या परीवारासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला

Next Post

नोबल इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी बनवले ऑनलाईन पर्यावरणपूरक गणपती

Next Post
नोबल इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी बनवले ऑनलाईन पर्यावरणपूरक गणपती

नोबल इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी बनवले ऑनलाईन पर्यावरणपूरक गणपती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo