Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- भाजप, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप, रयतक्रांती महायुतीच्या उमेदवार ॲड रोहिणीताई एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ खासदार रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा, चांगदेव, चिंचोल या गावात नागरिकांशी संवाद साधला.

मतदारांसोबत चर्चा करतांना खासदार रक्षाताई खडसे व पदााधिकारी

याप्रसंगी उपस्थित पंचायत समिती प्रभारी सभापती प्रल्हाद जंगले, विधानसभा विस्तारक विलास धायडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, सुनील काटे, प्रदीप साळुंखे, गणप्रमुख कैलास कोळी, सरपंच जयेश कार्ले, माजी सरपंच समाधान कार्ले, सीताराम चौधरी, रेहमान शेठ, अनिल गाडे, धोपे गुरुजी, हमीद पठाण, विश्वनाथ महाजन,चिंचोल सरपंच राजेंद्र पाटील, जीवराम भाऊ, मोहन चौधरी, राजेंद्र चौधरी, डी डी पाटील, मधुकर चौधरी, विजय चौधरी, जे के चौधरी, राजू पाटील, संदीप चौधरी, भगवान भोई, व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव वर या पुढे सी.सी.टीव्ही कॅमेराची नजर असणार ? – डॉ धर्मेश पालवे

Next Post

महायुतीचे गुलाबराव पाटील यांनी घेतली प्रचारात आघाडी; मतदार म्हणतात गुलाब भाऊ पुन्हा तुम्हीच!

Next Post
महायुतीचे गुलाबराव पाटील यांनी घेतली प्रचारात आघाडी; मतदार म्हणतात गुलाब भाऊ पुन्हा तुम्हीच!

महायुतीचे गुलाबराव पाटील यांनी घेतली प्रचारात आघाडी; मतदार म्हणतात गुलाब भाऊ पुन्हा तुम्हीच!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo