Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“अंतर्गत तक्रार समिती” मार्फत “महिला लैंगिक छळ विरोधी कायदा” या विषयावर कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 18 (जिमाका)-  जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयाच्या अनुषंगाने “अंतर्गत तक्रार समिती” गठीत करण्यांत आलेली आहे. या समितीमार्फत “महिला लैंगिक छळ विरोधी कायदा” आणि “कायदयाच्या अनुशंगाने कार्यालयीन वर्तवणूक व व्यवस्थापन” या दोन विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन नुकतेच  करण्यात आले होते. अॅड. मंजुळा मुंदडा आणि श्रीमती सुचित्रा महाजन यांनी कार्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना या विषयावर मार्गदर्शन केले. अँड. मुंदडा यांनी कार्यालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महिला लैंगिक छळ विरोधी कायदयाबाबत मार्गदर्शन करुन कायदयाची जाणीव करुन दिली. तसेच कायदयाच्या तरतूदी व कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शन केले.

तसेच श्रीमती महाजन यांनी कायदयाचे अनुषंगाने कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात कार्यरत असतांना आपली वर्तवणूक/शिस्त कशी असावी, कार्यालयीन वातावरण चांगले कसे राहील आणि त्यासाठी कशा पध्दतीने नियोजन/व्यवस्थापन ठेवावे याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

Next Post

साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo