Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी अमोल कोल्हे व महानगराध्यक्ष पदी अतुल महाजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी अमोल कोल्हे व महानगराध्यक्ष पदी अतुल महाजन

जळगांव(प्रतिनिधी)- विविध सामाजिक संघटनामध्ये सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल अशोक कोल्हे यांची अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा कार्यध्यक्षपदी व मेहरूण येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल सुरेश महाजन यांची महानगराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली. सदर निवडीबद्दल केंद्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाशराव व्ही. पाटील, कार्यध्यक्ष अजय भोळे, उपाध्यक्ष राजेश चौधरी, सचिव नितीन भोगे, परेश कोल्हे, परीक्षित बऱ्हाटे, नितीन धांडे, लेवा पाटीदार जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष आर.एस.सावदेकर, बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष आशा कोल्हे, राजेंद्र चौधरी, गोपाळ खडके, निखिल रडे, सुनीता लोखंडे, हर्षा बोरोले व महासंघाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव जिल्ह्यात आज ९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo