Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अग्निपथ अग्निवीरवायू म्हणून भारतीय सेनेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता रोजगाराची सुवर्ण संधी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.१ (जिमाका वृत्तसेवा) : – भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय सेनेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता जाहिरात प्रसिध्द केली आहे. सदर जाहिरातीमध्ये अग्निवीरवायू पदाच्या परीक्षेकरीता  http;//agnipathvayu.cdac.in  या संकेतस्थळावर अर्ज करता येणार असून अर्ज करण्याचा कालावधी  दिनांक २४ जून, २०२२ ते  ५ जुलै, २०२२ पर्यंतचा आहे.

          भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय सेनेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता रोजगाराची संधी मोठया प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगारांना जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे अपंग मुला मुलींना प्रवेशासाठी अतिंम मुदत १५ जुलै, २०२२ पर्यंत

Next Post

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी  5 जुलै पर्यंत मुदत वाढ-समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

Next Post
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ-सहाय्यक आयुक्त योगेश पाटील

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी  5 जुलै पर्यंत मुदत वाढ-समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo