Sunday, August 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अग्रसेन महाराज व अग्रवाल समाजाचे योगदान या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विरोदा(किरण पाटिल)-  अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत भारतभर व महाराष्ट्रातील  अग्रवाल समाजातील सर्वांसाठी अग्रसेन महाराज व अग्रवाल समाजाचे योगदान या विषयावर  निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना लोकडाऊन मुळे सर्व विद्यार्थी, व्यापारी घरीच आहेत. अखिल भारतीय अग्रवाल संमेलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी कडून  अग्रसेन महाराज व  अग्रवाल समाजचे  योगदान या विषयावर  निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेत महाराष्ट्र व भारतात  कुठे राहत असलेले अग्रवाल समाजातील व्यक्ती भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत  निबंध १००० शब्दात पाहिजे जास्त नको.  निबंध स्वतःच्या हस्ताक्षर मध्ये लिहिणे आवश्यक आहे.  शुद्ध लेखन वर लक्ष असावे.  निबंधवर नाव, मोबाईल नंबर, ग्रुप टाकणे आवश्यक आहे. त्या शिवाय नोंदणी करता येणार नाही. निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्यास सम्मान पत्र तथा विजेत्या  व्यक्तीस सम्मान चिन्ह  देण्यात येईल. या स्पर्धेत ग्रुप A – वय १५ वर्ष, ग्रुप B – वय ३० वर्ष पर्यंत ग्रुप C – ३० वर्षा पुढील असे तीन गट करण्यात आलेले आहेत. निबंध १५ मे पर्यंत खालील पदाधिकारी यांचे वॉट्सअप वर पाठवावे अनूप गुप्ता  मुंबई,अध्यक्ष  9821013269 गोपाल बाबूलाल अग्रवाल खामगांव उपाध्यक्ष 94231 29800, उमेश खेतान अकोला उपाध्यक्ष 9423129800, जितेंद्र अग्रवाल जालना सचिव,  9423156977, नंदकिशोर अग्रवाल फैजपुर  प्रचार मंत्री /प्रकल्प प्रमुख 9923189545,  आर्किटेक्ट पंकज अग्रवाल खामगांव  बुलढाणा जिला अध्यक्ष  9423144139  असे प्रचार मंत्री व प्रकल्प प्रमुख नंदकिशोर अग्रवाल फैजपूर यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉकडाऊनचा सदुपयोग “पाठयपुस्तक मित्र उपक्रम” -हेमंत सोनार

Next Post

लाॅकडाऊनला बंदी न समजता कोरोनाची साखळी तोडण्याची संधी समजू या; डॉ.अजित थोरबोले यांचे रावेर यावल तालुक्यातील नागरिकांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo