Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अतिक्रमण विरोधात पाचोऱ्याच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अतिक्रमण विरोधात पाचोऱ्याच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन

पाचोरा-(महाराष्ट्र विषेश प्रतिनिधी – प्रमोद सोनवणे) – येथील बस स्थानकाच्या पुढील भागात असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज नगर भागात शंभर ते दीडशे वर्षापासून आमचे पूर्वज रहिवासी असून सदर भागात उत्तरेस भिंतीला लागून शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित रस्ता मंजूर असून नागरिकांचे वापरासाठी हा रस्ता मंजूर असला तरी याठिकाणी मोठमोठे पत्र्याची लोखंडी शेड बांधून अतिक्रमण करण्यात आले असून त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हंटले असून अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होत असून एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाचे वाहने अतिक्रमणामुळे येऊ शकणार नाही तसेच शांतता व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तरी सर्व नागरिकांच्या वतीने पाचोरा नगर परिषद मुख्याधिकारी सदर अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे .
या निवेदनावर सुरेश पाटील, किशोर रायसाकडा, दीपक पाटील ,गफूरशाह, भिकन मोरे ,वाजिद बागवान संजू मोरे ,प्रवीण मोरे,मेहमूद बागवान, सय्यद युनुस लक्ष्मीबाई मिस्‍तरी, नबी बागवान, मुन्नी मन्यार, प्रशांत पाटील ,विवेक पाटील, मुकेश पाटील, अतुल लिगडे, राजू पाटील ,बाळू जाधव,सुरेश पाटील, अजय पाटील, राजू पाटील,सय्यद हमीद नूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कासोद्यात भरारी पथकाची कारवाई ; पाच विद्यार्थी डीबार

Next Post

शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन

Next Post
शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन

शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo