Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘संविधान दिन’ साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (दि. 27) प्रतिनिधी – येथील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७१ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व जागरूकता निर्माण झाली.

विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजेला संविधान दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याची पुर्वकल्पना शिक्षक प्रविण चिमणकर यांनी दिली. नियमित ऑनलाईन वर्ग संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गुगल फार्म पाठवून त्याद्वारे लिंक पाठवण्यात आली. सुरूवातीला प्रविण चिमणकर यांनी प्रास्ताविक मांडून संविधान दिवसाचे महत्त्व समजावले. शिक्षिका वंदना मार्कंड व शिक्षिका हर्षा वाणी यांनीही संविधान दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण होऊन नागरिकांच्या कर्तव्याचीसुद्धा त्यांना जाण झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानातील मुल्ये, मुलभूत तत्त्वे ऑनलाईन समजून घेतले. संविधान दिवसाच्या ऑनलाईन कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षिका मिळून एकूण ८६ जणांनी उपस्थिती दर्शविली. संपुर्ण कार्यक्रम कोविड-१९ च्या शासकीय नियमानुसार घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्राचार्य रश्मी लाहोटी व रूपाली वाघ, मनोज दहाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वतेसाठी अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संविधान जागर समिती कडुन संविधान दिन उत्साहात संपन्न

Next Post

जिल्ह्यात अवयवदान चळवळीस गती मिळावी; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post
जिल्ह्यात अवयवदान चळवळीस गती मिळावी; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिल्ह्यात अवयवदान चळवळीस गती मिळावी; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo