Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जाती जमातीचा १५ टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अनुसूचित जाती जमातीचा १५ टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक बहुउद्देशीय संस्था, नांद्रा बुद्रुक तसेच गावकऱ्यांच्या वतीने अनुसूचित जाती जमातीचा निधी शासनाने लॉकडाऊनच्या काळात मागासवर्गीयांना जीवनावश्यक व पुरवण्या संबंधित आदेश दिले असताना ग्रा.पं. नांद्रा बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव यांनी कोणत्याही प्रकारचा निधी खर्च केला नाही. तरी मागासवर्गीयांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून निधी खर्च करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन सरपंच शांताराम सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन नितीन बाविस्कर ग्रामस्थ चेतन सोनवणे, अजय बाविस्कर, हेमंत सोनवणे, राहुल सुरडकर, दिपक वाघ, यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत निवेदन दिले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कळंब तालुक्यातील मोहा येथे तीव्र पाणटंचाई मध्ये सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा

Next Post

चर्चेत नसलेल्यां किन्नरांच्या मदतीसाठी”कृती फाऊंडेशन”

Next Post
चर्चेत नसलेल्यां किन्नरांच्या मदतीसाठी”कृती फाऊंडेशन”

चर्चेत नसलेल्यां किन्नरांच्या मदतीसाठी"कृती फाऊंडेशन"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d