Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अपंगांना आवास योजनेत सहभागी करा-अपंग विकास महासंघाचे निदर्शने- तहसिलदार, बीडीओंना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

धरणगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अपंग महासंघातर्फे प्रधानमंञी आवास योजनेत प्राधान्याने  सहभागी करा यासह इतर मागण्यांसाठी  तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयव नगरपालीकेत  अपंग बाधवांनी निदर्शने करुन निवेदन दिले.राष्ट्रीय अपंग महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांचे प्रतिनिधी, बीडीओ  एस.बी.कुडचे ,नगरपालीकेत प्रभारी  नगराध्यक्षा अंजली विसावे  यांच्या कार्यालयात निदर्शने करीन निवेदन देण्यात आले.याप्रसंगी अपंग संघाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील , तालुका प्रसिद्धी प्रमुख असलम  मनियार , लिलाधर पाटील ,महिला अध्यक्ष लताबाई पाटील व सर्व अपंग बाधव उपस्थित होते.यावे अधिकाय्रांना दिलेल्या निवेदनात अपंगांना प्रधानमंञी आवास योजनेचा लाभ द्या, अपंगासाठी ५ टक्के निधी खर्च करावा , अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा अश्या अनेक मागण्यांचा समावेश असून या संदर्भात सर्व अधिकाय्रांनी आश्वासन दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वंदना चौधरी;जामनेर मतदार संघात उमेदवारी मिळण्याची शक्यता

Next Post

विश्वविद्यालय अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-२०१९

Next Post
विश्वविद्यालय अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-२०१९

विश्वविद्यालय अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-२०१९

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo