Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अपेक्षाभंग झाला तर, पुढचा लढा ठाण्यातच लढणार; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अपेक्षाभंग झाला तर, पुढचा लढा ठाण्यातच लढणार; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन

जळगाव(मुंबई)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने अन्यायग्रस्त शिक्षकांसोबतीला घेऊन गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर रात्री उशिरा पर्यंत त्यांना भेटण्यासाठी ठिय्या मांडला होता याच धर्तीवर काल एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठीकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अन्यायग्रस्त मराठी युवक व युवतींचा शिक्षकभरतीचा मुद्दा घेऊन लवकरात लवकर मार्गी लावतो असे काल आम्हाला आश्वासीत केले त्यामुळे आतापर्यंत मार्ग सापडत नसलेल्या २५२  शिक्षकांना एक आशेचा किरण मिळाला आहे. खरं तर शिवसेना सत्तेत असताना फक्त प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे म्हणून BMC ने २५२ मराठी शिक्षक उमेदवारांना महाराष्ट्रातच नोकरीपासून वंचित ठेवले ही बाब संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यासाठी संतापजनक आहे. एकनाथजी शिंदे हे बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकांप्रमाणे दिलेला शब्द पाळून हा मराठी शिक्षकांना न्याय देतात का? तरी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन सर्व अन्यायग्रस्त उमेदवारांसह कॅबिनेटच्या बैठकी दिवशी उपस्थित राहून निर्णयाची वाट पाहणार आहोत. निर्णय शिक्षक हिताचा झाला तर मंत्री मोहदयांचे आभार मानू, अन्यथा तिथूनच आमचा लढा सुरू करू, मग आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचेत ते करा. असे यावेळी मासूने बोलतांना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रा.संजय मोरे यांची सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड

Next Post

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी उद्या वेबिनारचे आयोजन

Next Post
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी २५ फेब्रुवारीला वेबिनारचे आयोजन

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी उद्या वेबिनारचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d