Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमन इंग्लिश स्कूल, हुसेन दलवाई ऊर्दू हायस्कूल व अशरफी अरबी मदरसयात ७१ वा गणतंत्र दिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- वडाळी नांदुरा येथील अशरफी एज्युकेशनल व मल्टी प्रपज़ सोसायटी द्वारा संचालित अमन इंग्लिश स्कूल हुसेन दलवाई ऊर्दू हायस्कूल व अशरफी अरबी मदरसयात २६ रोजी स्वतंत्र भारताचा ७१वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी मुजम्मील अली खान होते. ध्वजारोहण माजी नगरसेवक  जियाउल्ला खान यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी जाकीर खान, इकबाल खान, हुसेन खान, अकबर खान व अनेक पालक जण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेच्या शिक्षक जमील खान, शमशाद प्रवीण, सय्यद असीफ, सय्यद अजीम, शाहीन कमर, मुफृराह फैजीयाब व आदिनी परिश्रम केले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आपली उपस्थिती दर्शविली, संचालन सय्यद असीफ सर यांनी केले व आभार शमशाद प्रवीण यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गालापुर जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमीत्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम

Next Post

डॉ.अशोक सैंदाणे उत्कृष्ट बीएलओ सुपरवायझर पुरस्काराने सन्मानित

Next Post

डॉ.अशोक सैंदाणे उत्कृष्ट बीएलओ सुपरवायझर पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d