Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमर भाऊ शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अमर भाऊ शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न

जामनेर (हिवरखेडे बु.). माजी पंचायत समिती सदस्य श्री अमर भाऊ शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून शिबिराला सुरूवात करण्यात आली,. गावातील महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला.

सुमारे दोनशे महिला पुरुषांची नेत्रतपासणी (OPD) करण्यात आली त्यात ३५ मोतीबिंदू चे पेशंट आढळून आले , तसेच ४० पुरुषांनी ब्लड डोनेट केले ,या शिबिराला गोदावरी हाॅस्पीटलचे डॉ.अनुजा गाडगे, डॉ.पल्लवी जोहरे, डॉ.रुची वर्मा, डॉ.विशाल शेजोळे,नर्स रीना चव्हाण, राहुल हुलगे ब्रदर्स, लक्ष्मण पाटील, इम्रान पठाण, जुबेर पठाण या सर्वांचं अनमोल सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे आयोजन बजरंग गृप व अमर भाऊ मीत्र मंडळ यांनी अतिशय यशस्वी पध्दतीने केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रमेश पाटील,जी.प.सदस्य दीलीप खोडपे सर, डॉ.प्रशांत भोंडे,जी.प.सदस्य अरविंद देशमुख ,शेखर काळे,अण्णा पिठोळे,यांसह गावातील मान्यवर, तरुण मीत्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्राचार्य डॉ. के एस वाणी यांच्या जीवनावर आधारित “ऋणानुबंध” या पुस्तकाचे माननीय श्री रावसाहेबजी शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त पंतप्रधान साधणार महिलांशी सुसंवाद

Next Post
आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त पंतप्रधान साधणार महिलांशी सुसंवाद

आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त पंतप्रधान साधणार महिलांशी सुसंवाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo