Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अल्प संख्यांक आघाडीच्या महिला भगिनींचा महायुतीचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांना पाठींबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

कोंग्रेसच्या पदाधिकारी आयेशाबी पीरजादे यांच्या सह असंख्य अल्प संख्यांक महिला भगिनींचा भाजपात प्रवेश

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार व लोकप्रिय आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या प्रचाराला आता जोमाने सुरवात झाली असून इतर पक्षांच्या मानाने भारतीय जनता पक्षाने आता प्रचारात वेग घेतला असून पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असून देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी, व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी देशातील व राज्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी व मुस्लीम भगिनींसाठी  ऐतिहासिक काम केले असल्याने तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीशभाऊ महाजन व शहराचे आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मेहरूण येथील दीडशे ते दोनशे अल्पसंख्यांक महिला भगिनींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

       या मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आयेशाबी पीरजादे होमेषाबी शेख, नाहेदाबी शेख, फौजीयाबी फातेमा, नसीम बानो, शाहीन बी जहांगीर, शमिनाबी दाउद, शाबेरा बी खान, शगुफा बी. खान, शहनाज बी. खान, फायमी दाबी खान, अ वाहन बी रमजान, माहेर अख्तर बी. शाहेदाबी, जमिनाबी पीरजादे, फिरोज बेगम, नफीस जीयोमोद्दिन, अल्ल्रारखी पीरजादे यांच्यासह असंख्य महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आ.सुरेश भोळे (राजू मामा) महिला आघाडी अध्यक्षा सौ.सुरेखा कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना भाजपाचा गमछा घालून भाजपात प्रवेश करून घेतला.   

या प्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष्य महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांनी सांगितले कि, आपण सर्व अल्पसंख्यांक महिला भगिनींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला असून याला मी कुठेही तळा जाऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या उद्येशानुसार मी सर्व अल्प्संख्यानंक समाजासाठी व बंधू भगिनींसाठी सदैव तत्पर राहील असे सांगितले. अल्प्संखायांक भगिनींनी राजू मामांचा प्रचार घरोघरी जाऊन करण्याचा निर्धार या ठिकाणी केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मोदी-शहा यांच्या सरकारच्या काळात तरुणांना रोजगार मिळाला नाही- अमोल मिटकरी

Next Post

महायुतीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांना मस्कावद,थोरगव्हाण जि.प.गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

महायुतीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांना मस्कावद,थोरगव्हाण जि.प.गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo