Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अॅन्टी करोना फायटरांनी गरजूंना अन्नधान्याची मदत करून आज देखील करोना विरूद्ध मैदाने जंग केली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अॅन्टी करोना फायटरांनी गरजूंना अन्नधान्याची मदत करून आज देखील करोना विरूद्ध मैदाने जंग केली

धुळे-(प्रतिनिधी) – दि.१९ एप्रिल धुळे शहरात सध्या करोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण शहर लॉक डाऊन झाल्याने शहरातील हजारो परिवार उध्वस्त झाले आहे.व अनेकांची उपासमार सुरू झाली आहे.तसेच धुळे शहरात संचारबंदी व लॉक डाऊन घोषित झाल्या दिवसांपासून धुळे शहर अॅन्टी करोना टास्क फोर्स तर्फे मोलमजूरी करणाऱ्या परिवारांना प्रत्येकी एक हजार रूपयांचा किराना सामानाचे अविरत वितरण सुरूच आहे.तसेच आज दि.१९ रविवार रोजी देखील विस गरजू परिवारांना अॅन्टी करोना टास्क फोर्सच्या धुळे जिल्हाध्यक्षा सौ.कविताताई कोळी तसेच टास्क फोर्सच्या महीला पदाधिकारी सौ.मिनाक्षीताई सोनार यांच्या हस्ते किराना सामानचे वितरण करण्यात आले.यावेळी धुळे शहर व तालूक्यातील विधवा,परितक्ता, वृध्द दापंत्य,अपंग व विवीध मोलमजूरी करणाऱ्या परिवारांना किराना सामान घरपोच देण्यात आले.यावेळी अॅन्टी करोना टास्क फोर्सचे धुळे शहर समन्वयक व जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता श्री.कपील सोनार,टास्क फोर्सच्या सल्लागार सौ.मिनाक्षी सोनार यांनी गरजूंना घरपोच किराना सामान पोहचवण्यासाठी स्वमालकीची इनिव्हा उपलब्ध करून दिली.व सदरच्या उपक्रमासाठी अभियंता कपिल सोनार हे स्वता ड्रायव्हीग करत होते.तसेच करोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर असलेली संचारबंदी व लॉक डाऊन संपे पर्यंत अॅन्टी करोना टास्क फोर्सच्या वतिने गरजूंना सर्व तऱ्हेची मदत घरपोच तसेच ऑन दी स्पॉट मदत पोहचवली जाईल.असे जिल्हाध्यक्षा सौ.कविताताई कोळी यांनी प्रसार माध्यमांना माहीती दिली.तसेच करोना विरूद्धच्या लढाईत सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाळणकर यांचे मोलाचे अनुभव कामात येत आहेत असे जिल्हाध्यक्षा सौ.कविता कोळी यांनी नमूद केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कृती फाउंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा देत मदतीचा हात; गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Next Post

फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची पाडळसे ता. यावल येथे कोरोना संदर्भात भेट

Next Post
फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची पाडळसे ता. यावल येथे कोरोना संदर्भात भेट

फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची पाडळसे ता. यावल येथे कोरोना संदर्भात भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d