Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.किशोरआप्पा हेच पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास;युवानेते सुमित किशोर पाटील यांच्याकडून महायुतीचा धमाकेदार प्रचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
Private: आ. किशोरआप्पा सह युवानेते सुमित किशोर पाटील यांचा महायुतीच्या प्रचारार्थ मतदार संघात झंझावात

पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेचे युवानेते सुमित किशोर पाटील यांनी आज पाचोरा मतदार संघात जबरदस्त प्रचार मोहीम राबवत आमदार पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. आज पिंपळगाव परिसर पिंजून काढीत जनतेचे चरणस्पर्श घेऊन आशिर्वाद घेत एक अनोख्या पद्धतीने प्रचार रॅली केली. पिंपळगाव परिसरातून शिवसेना भाजपा महायुतीचे हजारो कार्यकर्ते त्याच्या सोबत या रॅलीला उपस्थित होते.
आज सकाळी हरी हरेश्वर पिंपळगाव येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात जाऊन माउलीचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रचार दौऱ्यात या परिसरातून जनतेतून व माता भगिनींनी कडून सुमित पाटील यांना जोरदार समर्थन प्राप्त होत असून, आमदार किशोर आप्पा हेच पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास या भागातील जनतेतून व्यक्त होत असतांना दिसून आला या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत माजी.जि.प.सदस्य उद्धव मराठे, भाजपा चे जि.प.सदस्य मधुकर काटे, कोमलआबा देशमुख,सलीम मेम्बर, विशवनाथ लोहार, शांतीलाल डॉक्टर,विनोद महाजन, भगवान पाटील, बाजीराव गीते, किरण टेलर, रवि गीते, अण्णा तेली, मिलिंदशेठ देव, राजबाबू तेली,डॉ.सुनील माळी, प्रितेश जैन,अक्षय जैन, समाधान पाटील, भागवत पाटील,सुनील क्षीरसागर, शंकर गोरे,निंबादास माळी, जितू महाजन, संतोष पाटील, नाना सरकार, राजू मालकर, सुदाम पाटील, मुकेश चौधरी,राहुल चौधरी, समाधान हटकर, राकेश वाघे,गजू पोतदार, अतुल सूर्यवंशी, अलाब तडवी, अशपाक बागवान, राजू मराठे,पदमाकर बडगुजर, असलम पठाण,प्रशांत माळी, राजू बोरसे, कैलास क्षीरसागर, के.टी.पवार, राजधर मालकर, सुरेश पंचशील, माधवराव सांडू, नत्थूआप्पा तेली,रघूनाथ पाटील, नितीन चौतमल, पंढरीकाका पावळे, राजू देशमुख आदी भाजपा शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दलित सेनेचा शिवसेनेला पाठींबा

Next Post

बांबरुड-कुरंगी गट पुन्हा इतिहास घडविणार .! आप्पांच्या प्रचार रॅलीस जोरदार प्रतिसाद

Next Post

बांबरुड-कुरंगी गट पुन्हा इतिहास घडविणार .! आप्पांच्या प्रचार रॅलीस जोरदार प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo