Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘आकाश धनगर सेट परीक्षा उत्तीर्ण’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2025
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
‘आकाश धनगर सेट परीक्षा उत्तीर्ण’

जळगाव (प्रतिनिधी) -शहरातील रहिवासी व के.सी.ई संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, अनुभूती स्कूल येथे कार्यरत क्रीडाशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू श्री.आकाश अशोक धनगर यांनी नुकतीच सेट परीक्षा उत्तीर्ण केली, युजीसी, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनातून सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्यावतीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेली राज्य पात्रता परीक्षा आकाश धनगर यांनी शारीरिक शिक्षण या विषयात उत्तीर्ण केली आहे.

याकामी त्यांना के.सी.ई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, उपप्राचार्य प्रा.केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा.प्रविण कोल्हे, मुळजी जेठा महाविद्यायाचे क्रीडा संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शन लाभले असून या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील मधुकर पाटील यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त

Next Post
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo