Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आक्षेपार्ह मजकूर टाकणा-यांवर होणार कारवाई-डॉ. अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना बंद मुळे  लघु वृत्तपत्र व पत्रकारांसह माध्यमात काम करणाऱ्या सर्व घटकानां विशेष आर्थिक पॅकेज द्यावे

जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्यास प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे.

लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होवू नये. याकरिता जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जागरूक व सतर्क राहून कोरोनाचा मुकाबला करणे आवश्यक असताना काही विघातक प्रवृत्तीचे लोक सोशल मिडीयावर जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश टाकून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात जे कोणी असे संदेश सोशल मिडीयावर टाकून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून जातीय तेढ निर्माण करतील. त्यांचेविरूध्द सायबर सेलकडे तक्रार करण्यात येईल. तसेच त्यांच्याविरूधद राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग नियंत्रण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. तसेच असे मेसेज कुठल्या ग्रुपवर आढळून आल्यास ते पुढे न पाठवता तात्काळ पोलीसांना कळवावे. असेही डाॅ ढाकणे यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सुरक्षेच्या मास्क वाटप

Next Post

कासवा येथे तापी नदीच्या किनारी फैजपुर पोलिसांची गावठी दारु हात भट्टीवर धाड, आरोपी फरार

Next Post
कासवा येथे तापी नदीच्या किनारी फैजपुर पोलिसांची गावठी दारु हात भट्टीवर धाड, आरोपी फरार

कासवा येथे तापी नदीच्या किनारी फैजपुर पोलिसांची गावठी दारु हात भट्टीवर धाड, आरोपी फरार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo