Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आत्मा शेतकरी सल्लागार समितीच्या सस्यपदी सौ. माधुरी पाटील यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

खडके बु – (वार्ताहर)-खडके बु ता,एरंडोल येथील प्रगतिशील शेतकरी सौ माधुरी जगदिश पाटील यांची एरंडोल तालुका आत्मा अंतर्गत स्तरीय सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

एरंडोल तालुका स्तरीय सल्लागार समिती ही नव्याने पूनर्गठीत करण्यात आली असून सदर शेतकरी सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

असे आशयाचे पत्र जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिले,सौ माधुरी पाटील यांच्या शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल एरंडोल पारोळा चे आमदार श्री चिमणराव पाटील यांच्या कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,सौ माधुरी पाटील हे शिवसेनेचे कट्टर समर्थक जगदिश रवींद्र पाटील यांच्या पत्नी तर खडके बु ग्राम पंचायत चे माजी उपसरपंच रवींद्र त्रंबक पाटील यांच्या सून होय, त्यांच्या निवडी बद्दल संपूर्ण गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एका यशस्वी स्टारच्या “या” मुलाने केली बॉलिवूड एन्ट्री

Next Post

लिंग विनिश्चित वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

लिंग विनिश्चित वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo