Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये मास्क वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये मास्क वाटप

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मुंबई उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंड युवासेनेचे निलेश फुले यांच्या कडून गोरगरिबांना, गरजूना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. सामाजिक अंतर बाळगून, शासकीय नियमांचे पालन करत साधारण ३०० मास्क यावेळी वाटण्यात आले. यावेळी उपविभागप्रमुख दिनेश जाधव, शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार, बाबा भगत व इतर महिला आणि पुरुष शिवसैनिक, युवासैनिक आणि भाविसेचे कार्यकर्ते
उपस्थित होते. युवासेनेचे निलेश फुले व इतरांतर्फे आदित्य ठाकरे यांना दिर्धायुश्य लाभो, अश्या सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

म्हात्रे नगर, मुलुंड येथे आरोग्य शिबिर संपन्न

Next Post

योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त ‘विशेष कलाकृती स्पर्धा’ आयोजित

Next Post
योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त ‘विशेष कलाकृती स्पर्धा’ आयोजित

योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त 'विशेष कलाकृती स्पर्धा' आयोजित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo