Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आय एम आर मध्ये “लिडरशीप डेव्हलपमेंट विषयावर व्याख्यान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आय एम आर मध्ये “लिडरशीप डेव्हलपमेंट विषयावर व्याख्यान

आघाडीवर उभा राहाणारा आणि संघाच्या पाठीशी असणारा नेता दोन्ही नेतृत्वाचे पैलू-शब्बीर शकीर डी जी रोटरी

जळगाव – (प्रतिनिधी) – आय एम आर मध्ये रोटरी तर्फे लिडरशीप डेव्हलपमेंट वर व्याख्यान झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे रोटरी इंटर नॅशनलचे ३०३ चे डि जी शब्बीर शकीर आणि रोटरी गोल्ड चे अध्यक्ष सुनिल अडवाणी आणि निखिल चौधरी तसेच आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे उपस्थित होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ शिल्पा बेंडाळे यांनी यांनी उपजत नेतृत्वाच्या पैलूंना उळवण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शनाची गरज अधोरेखित केली.


त्यानंतर बोलतांना की नोट स्पिकर, रोटरी डी जी, शकीर यांनी ” आघाडीवर उभा राहाणारा आणि संघाच्या पाठीशी असणारा नेता दोन्ही नेतृत्वाचे पैलू” ह्या नेतृत्वाच्या नाण्याच्या दोन्ही बाजू विस्तृतपणे विद्यार्थींशी चर्चिल्यात. जिथे पाॅवर इफेक्ट नसतो तरीही नाही तरीही टीम मागे उभे राहून सपोर्ट करते तो खरा नेता निर्विवाद ओळखावा असे सांगितले.


जेव्हा केव्हा आरसा उचलाल तेव्हा आधी स्वतःची प्रतिमा स्वतः तपासा आणि इतरांना दाखवा. तुमचे शब्द आणि बुद्धी संपूर्ण दुनियेला जिंकू शकतात पण ह्रदय जिंकायचा मार्ग ह्रदयातूनच जातो. हे चांगला नेता उत्तमरितीने ओळखतो. चांगल्या उद्यासाठी लक्षात ठेवा, क्रिया प्रतिक्रिया आणि प्रतिसाद महत्त्वाचा आहे. रोज रात्री आजचा दिवस analysed करा. शिव्या देणार्‍याला कधीही respond करू नका. चार तासांनी तुम्हाला बरे वाटेल. आमच्या पालक म्हणून अपेक्षा काय असतात? बॅट घेऊन छोटा मुलगा बाहेर पडतो तेव्हा आईवडील ना वाटते की तो विराट कोहीली बनुनच बाहेर यायला हवा. अनरिअलॅस्टिक अपेक्षा नेहमीच असतात. पण या नाण्याची दुसरी बाजू अशीही आहे की, या अपेक्षा का आहेत?कारण त्या पुर्ण करायची तुम्ही हिम्मत ठेवतात. कार्यक्रमाची प्रस्थावना डॉ ममता दहाड यांनी तर सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन जयश्री महाजन ह्यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्रीमती दीपा तोलानी यांना VG मिसेस इंडियाच्या विजेतेपदाने सन्मानित

Next Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

Next Post
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d