Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या कडून मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/11/2022
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read

यावल – (प्रतिनिधी) – तालुक्यातील अट्रावल येथे आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या कडून मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात गावातील १०७ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर यातील १५ शस्त्रक्रीयेस पात्ररूग्णांना जळगाव स्थित कांताई नेत्रालयात शस्त्रक्रीये करीता रवाना करण्यात आले आहे.
अट्रावल ता. यावल येथील श्री विठ्ठल मंदिर सभागृहात सोमवारी रावेर यावल तालुक्यातील डॉक्टरांचे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व मित्र परिवारतर्फे नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले.

कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात १०७ रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली. व यातील १५ रूग्ण ज्यांना मोतीबिंदू आढळून आला अशा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले.आश्रय फाउंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे. या शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसार्डा यांनी मार्गदर्शन केले.व नेत्र चिकित्सक डॉ.वैभव शिंदे, सहायक पवन पाटील यांनी रूग्णांची नेत्र तपासणी केली या शिबीराच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये पोलिस पाटील पवन चौधरी, युवराज देसर्डा, किरण महाजन, हेमराज खाचने, भगवान चौधरी, डॉ. राहुल चौधरी, सागर लोहार, विशाल बारी सह डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवार चे सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा

Next Post

ए. टी. झांबरे विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा

Next Post

ए. टी. झांबरे विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo