Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकरीना प्रवेश मिळावा -नरेंद्र नारखेडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

फैजपूर(किरण पाटील)-  वारकरी साप्रदयाचे आराध्यदैवत श्री पाडुरंग रायाची आषाढि वारी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी भरत असते अनेक पिढ्यानपिढ्या पायी दिंडीचे माध्यमातून लाखो वारकरी पायी चालत भक्ती सुखाचा आनंद घेत  पंढरपूर येथे येऊन ही उपासना व साधना परंपरा जोपासली आहे यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रसार् व मानवी महामारी चे आलेले संकट लशात घेता व जनहितार्थ गर्दी होऊ नये म्हणून नेहमी प्रमाणे वारी भरणे अश्यक्य वाटत आहे. परंतु वारी परंपरा जोपासणे व आपली साधना खंडित न होता अखंडित राहणे हे सुद्धा संप्रदाचे दृष्टीने महत्वाचे आहे  याकरिता शासनाने मध्यम मार्ग काढून द्यावा. केवळ पायी दिंडीचे परंपरचे  प्रत्येकी १० प्रतिनिधी यांना आषाढ शु चतुर्थी ते पौर्णिमा या दहा दिवसाचे वारीचे कालावधीत वेळ दिवस निश्चित करून द्यावा. त्यावेळेत वारकरी पंढरपूर येथे आपापले वाहनाने जाऊन  सर्वांचे वतीने वारी करून येतील याबाबत जिल्हावार नियोजन जिल्हाधिकारी यांचे मार्फत रीतसर सर्व अटी शर्ती चे पूर्तता करून परवानगी द्यावी वारकरी प्रशासनाचे सर्व नियम पाळतील. दहा दिवस व प्रत्येक दिवसांत  सोळा तास यानियोजना  नुसार पंढरपूर येथे कोणतीही गर्दी होणार नाही शासनाने वारकरी समुदायाच्या भावनांचा व परंपरांचा आदर राखून तात्काळ नियोजन जाहीर करावे व रीतसर परवानगी मिळावी अशी विनंती  दिगंबर महाराज वारकरी  पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे फैजपूर यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. Attachments area

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर भाजपा तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलनात सरकारचा निषेधार्थ निदर्शने

Next Post

महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार-शस्त्राने नाही तर सेवेने युद्ध जिंकण्याचे पत्राद्वारे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo