Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“ इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूल मध्ये “जागतिक कर्करोग ‍निवारण दिन” निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम.

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी, ता. धरणगाव येथील इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूल येथे “जागतिक कर्करोग ‍निवारण दिन” निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मातृत्व् हॉस्पिटलच्या संचालिका प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम रविंद्र दुसाने यांचा कार्याचा गौरव म्हणून चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. ‍या वेळी डॉ. पुनम ‍रविंद्र दुसाने यांनी दृकश्राव्य माध्यमातून ‍विदयार्थींनींना कर्करोगा संबंधित जनजागृती केली व ‍विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली तसेच शिक्षकांना येणा-या दैनदिन आरोग्या विषयक समस्यां विषयी वैयक्तिक मार्गदर्शन केले.
तसेच या वेळी शाळेचे मुख्यध्यापक परवीन मॅम व समन्वयक गजानन पाटील, सौ. विदया पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित अंतर ठेवून सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत १० कोटींची वाढ पालकमंत्र्यांच्या मागणीला यश

Next Post

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

Next Post
महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo