Saturday, October 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read


जळगाव, दि. 24 (जि.मा.का) :- सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापना तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना (ज्यांचेकडे 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी) कार्यरत आहेत. अशा उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने इत्यादी यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती (दर वर्षी-दर तिमाहीस)- माहे जानेवारी ते मार्च ( दि. 30 एप्रिलपर्यंत), माहे एप्रिल ते जून ( दि. 31 जुलैपर्यंत), माहे जुलै ते सप्टेंबर ( दि. 31 ऑक्टोबरपर्यंत ) आणि माहे ऑक्टोबर ते डिसेंबर ( दि. 31 जानेवारीपर्यंत ) या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरणे बंधनकारक आहे.


याअनुषंगाने माहे जानेवारी ते मार्च या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1 ) या विभागाच्या संकेतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियोक्ते वर क्लिक करुन आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने अंतिम दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2239605 वर संपर्क साधावा. आणि रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा कायदा 1959, नियमावली 1960 च्या अधिनियमातील तरतूदींचे पालन करावे. असे आवाहन श्रीमती अनिसा ला. तडवी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, जळगांव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नांद्रा बुद्रुक येथे सोनवणे व निकम परिवाराचा आदर्श विवाह संपन्न

Next Post

कृषी व फलोत्पादनाशी संबंधित उपक्रम लॉकडाऊनमधून वगळले

Next Post
कृषी व फलोत्पादनाशी संबंधित उपक्रम लॉकडाऊनमधून वगळले

कृषी व फलोत्पादनाशी संबंधित उपक्रम लॉकडाऊनमधून वगळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo