Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उच्च शिक्षणासाठी फरकांडयांचे सुपुत्र प्रणव ठाकरे इंग्लंडला रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

फरकांडे ता. एरंडोल येथील नाभिक समाजाचे कार्यकर्ते व सध्या य.च. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे सेवेत असलेले मिलिंद लोटनराव ठाकरे यांचे सुपुत्र प्रणव मिलिंद ठाकरे हा नुकताच इंग्लंड देशात प्लायमाऊथ यूनिव्हर्सिटी येथे रवाना झाला आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड इंटरनॅशनल लॉजिस्टिक (एम.एस.) या मास्टर डिग्रीसाठी त्याची प्लायमाऊथ यूनिव्हर्सिटी इंग्लंड यांच्यामार्फत निवड झाली आहे. प्रणव हा फरकांड्याचे माजी सरपंच, वि.का.सोसायटीचे मा.चेअरमन ,व भारती विद्यामंदिर चे उपशिक्षक राजेंद्र ठाकरे यांचा पुतण्या आहे. प्रणव चे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे. जळगाव दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष साहेबराव पाटील,उपाध्यक्ष सुधीर वसाने,माजी सरपंच सौ. किरण पाटील, रोहिदास पाटील, पत्रकार संजय बागड यांनी छोटेखानी प्रणव चे स्वागत व सत्कार करून कौतुक केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तब्बल 500 किलो रंगोळीतून साकारली “लतादीदींची” प्रतिकृती

Next Post

भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली

Next Post
भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली

भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo