Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्योजक नरेंद्र जाधव यांच्याकडुन २१ गरजू कुटुंबाना किराणा सामान घेण्यासाठी आर्थिक मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उद्योजक नरेंद्र जाधव यांच्याकडुन २१ गरजू कुटुंबाना किराणा सामान घेण्यासाठी आर्थिक मदत

जळगाव : शहरातील उद्योजक नरेंद्र जाधव यांनी लॉक डाऊनच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या 21 गरजू कुटुंबाना किराणा सामान घेण्यासाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शहरातील अत्यंत गरजू आणि मजुरी करणाऱ्या कुटुंबातील नागरिकांना प्रत्येकी १ हजार रुपयांची मदत नरेंद्र जाधव यांनी केली आहे.  किराणा माल देण्याबाबतचे पत्र जिल्ह्यापेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल  यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी क्रीडाशिक्षक  राजेश जाधव ,युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया , प्रभाकर खर्चे , जगन जाधव , कुणाल जाधव , उमाकांत जाधव, पियुष तिवारी, राहुल चव्हाण, पियुष हसवाल, उपस्थित होते..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सुरेखा महाले यांचा देशाला दिशादर्शक ठरणारा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम

Next Post

जि.प. शाळा गालापूर येथे शालेय पोषण आहार तांदूळ, डाळ समप्रमाणात वाटप

Next Post
जि.प. शाळा गालापूर येथे शालेय पोषण आहार तांदूळ,  डाळ समप्रमाणात वाटप

जि.प. शाळा गालापूर येथे शालेय पोषण आहार तांदूळ, डाळ समप्रमाणात वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo