Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उर्मिला मातोंडकर यांची काँग्रेस पक्षातून ‘एक्सिट’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणून उर्मिला मातोंडकर यांची ओळख आहे. यानंतर मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत त्यांची राजकीय टक्कर झाली.
काँग्रेस पक्षाला राजीनामा देतांना उर्मिला मोतोंडकर म्हणाल्या कि, समाजाची उन्नती करण्याच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश केला. मात्र, पक्षांतर्गत असलेल्या वादामुळे आपल्या हेतूला बाधा येत असल्यानेच आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहोत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी 1 हजार कोटींचे कर्ज

Next Post

युतीत अनिल राठोड नकोच : दिलीप गांधींची भूमिका

Next Post

युतीत अनिल राठोड नकोच : दिलीप गांधींची भूमिका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo