Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन ४ कोरोना रुग्ण तर रुग्ण संख्या पोहचली ७७ वर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

कळंब, प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हयातील ९० व्यक्तींचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले तर २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते व तीन व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला होता तर आणखी दहा अहवाल प्रलंबित होते, त्यांचे अहवाल आता आले आहेत.
दहा पैकी तीन पॉजिटीव्ह आणि सात Inconclusive रिपोर्ट आला आहे. पंजिटिव्ह रुग्णामध्ये सुंभा ता. उस्मानाबाद येथील एक २३ वर्षाची महिला, दोन जण वाटेफळ ता. परंडा येथील रुग्ण आहेत. एक रुग्ण ४० वर्षाचा तर एक रुग्ण २४ वर्षांचा आहे.
तसेच दि. १- जून रोजी 39 swab पाठवण्यात आले होते ते सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून ३७ नेगेटिव्ह, एक पॉसिटीव्ह, व एक inconclusive अहवाल आले आहेत.
सूंभा येथील 30 वर्षीय पुरुष, पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील आहे सदर पुरुष शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे ऍडमिट आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत ७७ कोरोना रुग्ण सापडले असून १९ जण बरे झाले आहेत. तर ५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले

Next Post

तरुण मित्रपरिवार फैजपूर व ज्ञानाई गुरुकुल सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण

Next Post
तरुण मित्रपरिवार फैजपूर व ज्ञानाई गुरुकुल सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण

तरुण मित्रपरिवार फैजपूर व ज्ञानाई गुरुकुल सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo