Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन ७ जणांचे रिपोर्ट कोरोणा positive आले आहेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज आणखी ८ कोरोना बाधित रूग्ण आढळले


कळंब, प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात दि.३० रोजी ७ रुग्ण आढळून आले. आज 52 स्वाब तपासणीसाठी पाठवले होते ७ पॉसिटीव्ह आहेत तर 44 नेगेटिव्ह आहेत, एक inconclusive आहे.  यापैकी एक जण उमरगा तालुक्यातील बेडगा येथील असून तो पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे तर दुसरा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील असून उस्मानाबाद मधील प्रायव्हेट डॉक्टर ला दाखवून जिल्हा रुग्णालयात दाखल झाला असून त्याचा अहवाल कोरोना positive आला आहे तर कळंब स्थानिक चे पाच रुग्ण कोरोना positive आढळले असून कुर्ला मुंबई येथून आले आहेत.

आज दिवसभरात ७ रुग्णाची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५४ जण रुग्णालयात उपचार घेत असून १५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दोन जण दगावले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव शहरातील ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next Post

राज्यात कोरोनाच्या ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

राज्यात कोरोनाच्या ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo