Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन दिनांक १७.०५.२०२० रोजी २३१ पोलिस कारवायांत ६७,२००/- रू. दंड वसूल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

उस्मानाबाद:- लॉकडाऊन काळात खालील बाबतीत गैरवर्तन , उल्लंघन केलेल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलिस दलातील १८ पोलिस ठाणे आणि इतर शाखा मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
१)सार्वजनिक ठिकाणी थुंकणे : ११९ कारवायांत – २३,४००/- रू. दंड वसूल झाला आहे.
२)सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे : २५ कारवायांत -१२,५००/- रू. दंड वसूल झाला आहे.
३)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींत सुरक्षित अंतर न राखणे : सोशल डिस्टनसिंग टाळून दुकानासमोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत ६६ कारवायांत – १५,३००/- रू. दंड प्राप्त झाला आहे.
४)जीवनावश्यक वस्तू दुकानासमोर दर पत्रक न लावणे : किराणा दुकाना समोर दरपत्रक न लावणाऱ्या दुकान चालकाविरुद्ध ८ कारवायांत ७,५००/- रू. दंड प्राप्त झाला आहे.
५) कार- मोटारसायकल वर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाऊनकाळातमोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी १३ कारवायांत ८,५००/- रू. दंड प्राप्त झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्हयातील 18 स्वॅबपैकी 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह तर 2 व्यक्तींच्या स्वॅबची पुनर्तपासणी होणार

Next Post

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आँस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय; कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून लॉकडाउन काळात विविध उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo