Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या दुसऱ्या कोरोना मार्गदर्शन केंद्रचे उद्घाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या दुसऱ्या कोरोना मार्गदर्शन केंद्रचे उद्घाटन संपन्न

कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करतांना डॉ अनीस शेख व अल्ताफ शेख, सोबत उजवी कडून डॉ अल्तमश हसन,आरिफ शाह व डॉ नदीम नज़र

जळगाव: येथील उज़मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर कोविड विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ चला,जीवन जगूया.. कोरोना सोबत’ या विशेष मोहिमेअंतर्गत डॉ नदीम नज़र यांच्या अनस क्लिनिक,शाह अवलिया मस्जिद के पास, तंबापुराजलगांव* येथे अस्थिरोग तज्ञ डॉ अनीस शेख व सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख ह्यांच्य हस्ते नुक्तेच कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ह्या वेळी केंद्राचे उद्दिष्ट व्यक्त करतांना उज़मा बहुउद्देशीय संस्था चे सचिव डॉ अल्तमश हसन यांनी सांगितले की केंद्रांमार्फत कोरोना बाधित रुग्ण व नातवाइकांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाईल आणि सामान्य नागरिकांचे समुपदेशन करून योग्य तो सल्लाही दिला जाईल. ह्या वेळी हयात हॉस्पिटल चे अस्थिरोग तज्ञ डॉ अनीस शेख व सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख यांनी ही आपले मत व्यक्त करतांना उज़मा बहुद्देशीय संस्था च्या कोरोना जनजागृी मोहिमेची प्रशंसा केली. यावेळी आरीफ शाह हनीफ शाह ही उपस्थित होते. डॉ नदीम नज़र यांनी आभार व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज 267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

कळंब तालुक्यात 21 कोरोना बाधित रुग्णांची भर

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

कळंब तालुक्यात 21 कोरोना बाधित रुग्णांची भर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo