Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऊल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची आर्थिक मिळकत हि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊ -भुषण वले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाऊन काळात उल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय अभिनव उपक्रम

जळगांव(प्रतिनीधी)- कोरोनचा प्रसार जगात वाढत असतांना प्रत्येक व्यक्ती आपापल्यापरीने कोरोनाशी झुंज देण्याचा प्रयत्न करीत आहे. एका अदृश्य अशा विषाणूशी आपले युद्ध आहे,आणि घरात राहूनच आपण या युद्धात जिंकू शकतो. संयम बाळगून घरात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा योध्दा आहे. “Portraits Of Cororna Warriors”  हा उपक्रम ऊल्का फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून इच्छूक अशा कोरोना वॉरियर्सची व्यक्तिचित्रे चित्रकारांकडून रेखाटली जातील. या उपक्रमातून येणारी मिळकत ही, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी दिनेश पाटील 84214 25583, अविनाश घुगे 80070 11321 या क्रमांकावर संपर्क साधावा. व्यक्ती चित्रासाठी १५०/- प्रती व्यक्ती असा  माफक देणगी शुल्क ठेवण्यात आला आहे. हा शुल्क आपण Ulka multipurpose Foundation, IFSC CODE JPCB0000015, Acc. No 01501121000002 या अकाउंट वर देखील आँनलाईन करु शकतात. प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा असे आवाहन फाऊंडेशन अध्यक्ष भुषण वले यांनी केले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृती फाऊंडेशनच्या वतीने लाँकडाऊन काळात विद्यार्थांसाठी “आंतराष्ट्रीय चित्रकला” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगावात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo