Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकलव्य स्वाभिमान संघटनेचा भाजपा महायुती उमेदवार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
एकलव्य स्वाभिमान संघटनेचा भाजपा महायुती उमेदवार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा

चाळीसगाव-( प्रतिनिधी) – मतदानाची तारीख जवळ येत असतानाच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भाजपा पक्षप्रवेश करणार्यांची अक्षरशः रीघ लागली असून आजदेखील एकलव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अपक्ष उमेदवार दिनकर मोरे यांनी आपल्या संघटनेच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृवावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला आहे.

एकलव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर मोरे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधवांना आवाहन केले आहे की चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांचा एकुणच विकास कामांचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता सर्वसमावेशक विविध सामाजिक व जाती धर्मासाठी त्यांनी केलेली विकासकामे पाहता त्यांना एकलव्य स्वाभिमान संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांच्या व्यतिरिक्त आमचा कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही याची नोंद घ्यावी.तरी एकलव्य स्वाभिमान संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव यांनी येत्या २० तारखेला अनुक्रमांक २ समोरील कमळ चिन्हापुढील बटन दाबून भाजपा उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे देखील जाहीर आवाहन दिनकर मोरे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. राजूमामा भोळे यांचे गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Next Post

“बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार !” – गुलाबराव पाटील यांना विश्वास

Next Post
“बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार !” – गुलाबराव पाटील यांना विश्वास

"बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार !" - गुलाबराव पाटील यांना विश्वास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo