Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकलव्यचे उत्कर्ष, साची व अनुष्का सी.बी.एस.ई. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

खेळाडूंसोबत प्रा. निलेश जोशी, श्री. प्रविण पाटील व अक्षय सोनवणे

जळगांव(प्रतिनीधी)- के. सी. ई. सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स ॲकॅडमीमध्ये सराव करणार्‍या ०३ खेळाडूंनी सी.बी.एस.ई. क्लस्टर ९ या संघात स्थान मिळवले असून ते समता इंटरनॅशनल स्कूल, कोपरगाव, महाराष्ट्र येथे होणार्‍या सी. बी. एस. ई. एरोबिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. १० नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान या स्पर्धा ११, १४ व १९ वर्षे वयोगटात होणार आहेत. या स्पर्धेत एकलव्य जिम्नॅस्टिक्स ॲकॅडमीचा संघ ११ वर्षे वयोगट व १४ वर्षे वयोगट या दोन गटात सहभागी होणार आहे. या संघामध्ये खालील खेळाडूंची निवड झालेली आहे. ११ वर्षे वयोगट (मुली): साची इंगळे, अनुष्का चौधरी १४ वर्षे वयोगट (मुले): उत्कर्ष सोनार या खेळाडूंना एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी व प्रा. प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, राज्य जिम्नॅस्टिक्स संघटना उपाध्यक्ष श्री. प्रविण पाटील, अक्षय सोनवणे यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धाडसी क्रीडा प्रकारीतील तज्ञांनी 14 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावे

Next Post

शेतकऱ्यांना फसवण्याचं सत्र सुरूच,प्रशासनाचे प्रतिनिधींच करताहेत पिळवणुक

Next Post
शेतकऱ्यांना फसवण्याचं सत्र सुरूच,प्रशासनाचे प्रतिनिधींच करताहेत पिळवणुक

शेतकऱ्यांना फसवण्याचं सत्र सुरूच,प्रशासनाचे प्रतिनिधींच करताहेत पिळवणुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo