Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एमएचटी-सीईटी सराव परीक्षेचा जळगाव जिल्हातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

विरोदा(किरण पाटील)- कोरोनाच्या या साथीमुळे सर्व कोचिंग क्लासेस बंद आहेत. तरीही विद्यार्थ्यांनी आपल्या एमएचटी-सीईटी 2020 चा अभ्यास थांबवू नये. आपल्या घरी सुरक्षित राहून आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून हा अभ्यास सराव चालू ठेवावा. 12वी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी पद्मभूषण वसंत दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बावधन, पुणे (इएन 6122)या अभियांत्रिकी महाविद्यालयाने एम एच टी-सीईटीची सराव परीक्षा आयोजित केली आहे ही परीक्षा विद्यार्थी घरी बसून लॅपटॉप, कम्प्युटर किंवा मोबाईल वरून निशुल्क देऊ शकतात  त्यासाठी exams.pvpittssm.edu.inया वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर यूजर आयडी व पासवर्ड मिळेल. ही परीक्षा 15, 16 आणि 17 मे 2020 या दिवशी घेतली जाईल. अधिक माहितीसाठी प्रा.चेतन चौधरी(7666275302) प्रा. जितेंद्र नारखेडे(9423507937) प्रा मयुर पाटील (9403407479) यांना संपर्क साधावा असे आवाहन इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात येत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्रातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मार्चपासून वेतनापासून वंचित

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
कोरोना संशयित रुग्णांपैकी पंचवीस रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव जिल्ह्यात आज ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo