Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल मतदारसंघातून प्रा.पवार सरांची अपक्ष उमेदवारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जामनेर विधानसभा मतदार संघात संजय दादा गरूड यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

एरंडोल-(शैलैश चौधरी-) शहरातील सुपरीचित व्यक्तिमत्व व व्यवस्थेप्रती सुजाण असलेले प्रा.प्रतापराव रामदास पवार सर यांनी आज आपला अपक्ष नामांकन अर्ज निवडणुक अधिकारी विनय गोसावी यांच्याकडे सादर केला. विधानसभा मतदार संघासाठी आज शेवटची मुदत असल्याने अनेक उमेदवारांनी एकच गर्दी केली होती.अर्ज दाखल करतांना दादाभाऊ शिरसाठ, भरत शिरसाठ, प्रकाश शिंदे व सुपुञ रणधीर पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हजर होते,माझ्या अपक्ष उमेदवारीला नागरीकांकडून निश्चितच चांगला प्रतिसाद मिळत असून मी नक्की निवडून येणार असा आशावाद पवार सरांनी या प्रसंगी व्यक्त केला,प्रतापराव पवार सर यांनी अमेरीकेचे कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगीतले, तसेच जनता जनताजनार्दनाचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याचे यावेळी सांगीतले बरोबरच आपण स्वहीताकडे लक्ष न देता आपण जनतेच्या हीताकडे लक्ष देणार असल्याचे व वंचीत बहुजन आणी मागास समाजाचे अनुत्तरीत असलेले प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगीतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अनिल वाघ यांनी जळगाव शहर मतदारसंघातून “आप” ऐवजी भरला ‘अपक्ष ‘उमेदवारी अर्ज.

Next Post

माजी आमदार डॉ.सतीष पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनात सादर

Next Post
माजी आमदार डॉ.सतीष पाटील यांचा उमेदवारी अर्ज  शक्तिप्रदर्शनात सादर

माजी आमदार डॉ.सतीष पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनात सादर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d