Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल येथे लॉकडाऊन चे उल्लंघन केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल(प्रतिनिधी)- येथील तिघांवर जमावबंदीचे उल्लंघन व शांततेचा भंग  केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एरंडोल येथील बस स्टँड जवळ असलेल्या अंड्याच्या गाडीवर दिपक अर्जुन महाजन (वय २९) कैलास भास्कर पाटील (वय ४२) हे दोघे व सकाळी १० वाजेच्या सुमारास संतोष पांडुरंग जगताप (वय ४२) यांने एरंडोल नगर पालिका या ठिकाणी जमावबंदी आदेश असतांना देखील व चेहऱ्यावर मास्क न लावता उभे असतांना व सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात ओरडुन शांततेचा भंग केल्याने  सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी ताब्यात घेतले व त्यांच्या वर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महापौरांच्या सुचनेनंतर मेहरूण परिसर निर्जंतुक, मलेरिया व आरोग्य विभागाच्या पथकाने राबवली मोहीम

Next Post

फैजपूर येथील नगरसेविका सायमा बी मलक यांच्यावतीने नागरिकांना, पोलीस व न. पा. कर्मचाऱ्यांना 500 मास्क वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo