Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस. एस. बी. टी. ची विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते ला विद्यापीठाचे सुवर्णपदक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/07/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
एस. एस. बी. टी. ची विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते ला विद्यापीठाचे सुवर्णपदक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित श्रम साधना बॉम्बे ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलोंजि ची विद्यार्थिनी कु.उत्कर्षा धनंजय विसपुते ला २०१९-२० या शैक्षणिक वर्षात बायोटेकनॉलॉजि इंजिनीअरिंग ह्या विद्याशाखेत सर्वप्रथम आल्याबद्दल विद्यापीठातर्फे सुवर्णपदक जाहीर करण्यात आले.

या तिच्या दैदित्यमान यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी , उपप्राचार्य डॉ. संजय पी. शेखावत आणि बायोटेकनॉलॉजि इंजिनीअरिंग चे विभाग प्रमुख डॉ. विजय आर. डिवरे ह्यांच्या हस्ते तिचा विद्यापीठाचे सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला. ह्याप्रसंगीं कुमारी उत्कर्षा हिने महाविद्यालयाचा व बायोटेकनॉलॉजिविभागातील सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पूरग्रस्त कोकणात खान्देशातील मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार- ॲड. जयप्रकाश बाविस्कर

Next Post

आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Next Post

आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo