Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस एस बी टी “बी. फार्मसी“ चा निकाल जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/07/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
एस एस बी टी “बी. फार्मसी“ चा निकाल जाहीर

जळगाव – (प्रतिनिधी) – श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचालित इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मधील बी. फार्मसी अभ्यासक्रमाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड लोणेरे  यांनी निकाल जाहीर केला आहे.

महाविद्यालयाचा एकूण 100% निकाल लागला असून कु. निकिता कृष्णा पाटील हिने CGPAनुसार ९.८६ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कु. प्रियांका नाना पाटील ९.७५ द्वितीय, कु.बादल महेंद्रकुमार केसवानी व कु.मयुरी सतीश पाटील हिने ९.६७ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल लांडगे यांनी दिली.

एस एस बी टी महाविद्यालयाचे प्रशासन, शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या  प्रगतीकडे लक्ष देत असतात.

महाविद्यालयाची प्रशस्त इमारत असून अद्यावत सामुग्री असलेल्या प्रयोगशाळा आहेत विविध जरनल, मासिके व सर्व विषयाची पुस्तकाने सुसज्य असे ग्रंथालय आहे. विद्यार्ध्यांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. बाहेर गावच्या मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र व सर्व सोई सुविधा असलेले वसतिगृह आहे.

महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षणासाठी एक खास डिजिटल क्लासरूम तयार केले असून या क्लासरूम मध्ये  सर्व अद्यावत उपकरणे आहेत.

विद्यार्ध्यांच्या सर्वांगिक विकास साधण्यासाठी महाविद्यालय फार्मसी क्षेत्रातील तज्ञ यांचे मार्गदर्शक वर्ग, व्यक्तिमत्वविकास शिबीर, हॉस्पिटल व्हिजिट, इंडस्ट्रिअल व्हिजिट, ब्लडबँक व्हिजिट, स्नेहसंमेलन, विविध सामाजिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा आयोजित करत असते.

एसएसबीटी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्ध्यांचे त्यांचा नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त आ. रावसाहेब शेखावत, डॉ के.एस. वाणी, डॉ एस.पी. शेखावत व प्राचार्य डॉ अमोल लांडगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
 

 प्रथम क्रमांक (९.८६ गुण)
कु. निकिता कृष्णा पाटील

द्वितीय  क्रमांक (९.७५ गुण)
कु. प्रियांका नाना पाटील

तृतीय क्रमांक (९.६७ गुण)
कु.मयुरी सतीश पाटील

तृतीय क्रमांक (९.६७ गुण)
कु.बादल महेंद्रकुमार केसवानी 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निंभोरा बु. येथे मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते चेक वाटप

Next Post

राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

Next Post
राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo