Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस एस बीटी महाविद्यालयात खेलरत्न मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
एस एस बीटी महाविद्यालयात खेलरत्न मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा

जळगाव – (प्रतिनिधी) – एस एस बीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे खेलरत्न मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के एस वाणी, उपप्राचार्य डॉ एस पी शेखावत, क्रीडा संचालक श्री जे बी सिसोदिया, श्री. कृष्णा श्रीवास्तव हे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. के एस वाणी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला . महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच खेळाकडे लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून शरीर आणि बुद्धी यांचा विकास होईल असे उपप्राचार्य डॉ. एस पी शेखावत यांनी नमूद केले या कार्यक्रमासाठी श्री जयपाल देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोकप्रतिनिधित्व ही जनसेवेकरिता मिळालेली उत्तम संधी – राज्यपाल

Next Post

रावेर शहरातील पाच तरुण तडफदार व्यक्तिमत्वाचे अभिष्टचिंतन सोहळा..!

Next Post
रावेर शहरातील पाच तरुण तडफदार व्यक्तिमत्वाचे अभिष्टचिंतन सोहळा..!

रावेर शहरातील पाच तरुण तडफदार व्यक्तिमत्वाचे अभिष्टचिंतन सोहळा..!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo